Educationa2
Update: Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST
तनिष्का निवडणूक Sakal Times वाचकांचा पत्रव्यवहार | ई-पेपर | Bookmark
| |
मुख्य पान | संपादकीय | सप्तरंग | फॅमिली डॉक्टर | क्रीडा | मनोरंजन | मुक्तपीठ | पैलतीर | ब्लॉग | फीचर्स | काही सुखद.. | ग्लोबल | तनिष्का
Youth Beats | पुणे | मुंबई | पश्चिम महाराष्ट्र | उत्तर महाराष्ट्र | मराठवाडा | विदर्भ | कोकण | महाराष्ट्र | देश | व्हिडिओ गॅलरी | सकाळ प्रकाशन
मुख्यपान » Youth Beats » बातम्या Printer-friendly version ईमेलने पाठवा 32 19
12 वी नंतर काय? (स्काय इज द लिमिट)
- -
सोमवार, 28 मे 2012 - 03:45 AM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=SA6DG
Tags: education, hsc, career, course
वैद्यकीय क्षेत्र
शिक्षण - एमबीबीएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
शिक्षण - बीएएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
शिक्षण - बीएचएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी
शिक्षण - बीयूएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
शिक्षण - बीडीएस
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस
शिक्षण - बीएससी इन नर्सिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
शिक्षण - डिफार्म
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म
शिक्षण - बीफार्म
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
संरक्षण दलांत प्रवेशासाठी
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
--------------
अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल
शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
शिक्षण - बीई
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - बीटेक
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण
----------------
कॉम्प्युटरमधील कोर्सेस
डीओईएसीसी "ओ‘ लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
शिक्षण - बारावी शास्त्र
कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
------------------
रोजगाराभिमुख कोर्सेस
शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी, म्हैसूर
शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस
कालावधी - तीन वर्षे
---------------
हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम
टूरिस्ट गाइड
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे
----------------
बांधकाम व्यवसाय
शिक्षण - बीआर्च
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक
---------------
पारंपरिक कोर्सेस
शिक्षण - बीएससी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी
शिक्षण - बीएससी (ऍग्रो)
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
शिक्षण - बीए
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
शिक्षण - बीकॉम
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
शिक्षण - बीएसएल
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
शिक्षण - डीएड
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
शिक्षण - बीबीए, बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए
फॉरेन लॅंग्वेज
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
-------------------
हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
शिक्षण - हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - पंचतारांकित हॉटेल, मॉल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी, केटरिंग व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
डिप्लोमा इन बेकरी ऍण्ड कॉन्फेक्शनरी
कालावधी - दीड वर्षे
डिप्लोमा, क्राफ्ट कोर्स इन फूड प्रॉडक्शन
कालावधी - दीड वर्षे
32 19
फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
मंगेश - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:08 PM IST
ऑल इन्फॉर्मशन
3 1
प्रथमेश पाटील - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 07:47 PM IST
सर मला 10 वी ला 66.40%होते आणि मी आता 11 वी science ला आहे 12 वी नंतर काय करावे याचे मार्गदर्शन करावे कारण मला आताच ध्येय ठरवून पुढची तयारी करता येईल
2 2
buy acyclovir - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:01 PM IST
[url=http://prednisonefordogs.bid]generic prednisone[/url]
1 0
सौरव गव्हले - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 12:02 PM IST
सर मी 12th आहे 12th झाल्यानंतर BCS करण्याची इच्छा आहे तर मला पुढे याचा काय फायदा होईल
3 2
vishal wadile - शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 - 09:32 PM IST
सर मला 12th la 64 % आहेत पण माझा 1 वर्ष गॅप पडला तरी पण मला शिकायचंय सर मी काय करू पुढे
2 1
प्रशांत भोपळे - रविवार, 23 ऑक्टोबर 2016 - 07:20 PM IST
सर,माझी 12 वी science. झाले.पुढे काय करावे यावर मार्ग सांगा 1 वर्ष घरी राहिलो .??
2 1
प्रकाश dhakne - सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 - 05:58 PM IST
मी 12 वि नंतर काय करू सर माझा मो no 7058775123
0 0
samadhan dehade - रविवार, 25 सप्टेंबर 2016 - 07:08 PM IST
Hello sir Mala 12 sci LA 68% mi pude Kay karu .. Ha ? Aahe..
0 0
रेवगडे सशीतल IIndranhan - शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016 - 12:35 PM IST
सर मला 10th वीला 42.20/ aahe मला कोणता जॉब करता येईल plij riple
0 0
कमलाकर barve - शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016 - 11:08 AM IST
s
1 0
MANOHAR - शनिवार, 20 ऑगस्ट 2016 - 06:42 PM IST
सर मी 11 MADE असून मला माज्या करिअर विषयी महित्यी पाहिजे
1 3
Arun jadhav - गुरुवार, 18 ऑगस्ट 2016 - 12:24 PM IST
सर मला १२ वी आर्ट्स मधे ४६% आहेत आनि मला टेक्निकल साइड मधे जास्त इंट्रेस्ट आहे तर मि पुढे काय करावे याचे मार्गदर्शन द्यावे मि कांदिवली मधे राहतो कृपया मार्गदर्शन द्यावे
1 2
kailas hubale - शुक्रवार, 8 जुलै 2016 - 07:14 PM IST
Sar mala 12 (mcvc) LA 98.10 average ne guan milhle ahi mi ata pudy Kay karu
1 0
Chetan Buradkar - शुक्रवार, 24 जून 2016 - 05:56 PM IST
मला 12वी (कॉमर्स) ला 80% मिळाले आहे पुढील करिअर साठी मार्गदर्शन करावे
3 4
Ganesh jadhao - गुरुवार, 23 जून 2016 - 10:12 PM IST
sar mala 12th vi arts made 69.85 ahet tar mi kay karu samor mala sti sals tax inspector hoyach ahe
1 1
मंगेश मदिलवाड - सोमवार, 20 जून 2016 - 06:05 PM IST
सर मला बारावी मध्य ६३.६९ टक्के मिळाले आहेत. तर मी पुढे काय काय करू पील्ज कळवा...
2 1
मंगेश मदिलवाड - सोमवार, 20 जून 2016 - 06:04 PM IST
सर मला बारावी मध्य ६३.६९ टक्के मिळाले आहेत. तर मी पुढे काय काय करू पील्ज कळवा...
4 2
ajay dudhane - गुरुवार, 16 जून 2016 - 08:41 AM IST
mala १० v ६४%आहेत तर मी काय करू लवकर मला काळ;व
1 0
Ram narayan agale - बुधवार, 15 जून 2016 - 05:51 PM IST
१२ sci
0 0
दीपाली alhat - बुधवार, 15 जून 2016 - 05:43 PM IST
माझ्या भावाला दहावीत ६७% मिळाले त्याला विध्णन शाखेत अडमिशन घेतले आहे बारावी नंतर त्याला पुडे काय करता येईल .
3 0
दीपाली alhat - बुधवार, 15 जून 2016 - 05:37 PM IST
माझ्या भावाला दहावीत ६७% मिळाले त्याला विध्णन शाखेत अडमिशन घेतले आहे बारावी नंतर त्याला पुडे काय करता येईल .
3 0
Ram narayan agale - बुधवार, 15 जून 2016 - 05:33 PM IST
१२ sci
0 1
स्वप्निल चव्हाण - मंगळवार, 14 जून 2016 - 12:45 PM IST
मला बारावी कला शाखेत 47% आहे मी पुढे काय करायला हवं
0 3
चेतन माली - मंगळवार, 14 जून 2016 - 10:44 AM IST
मला दहावीत ६६.८० टक्के होते समझत नाही काय करावे .
0 0
kumbharde navnath - सोमवार, 13 जून 2016 - 10:54 PM IST
वेरी good
0 1
आकाश दीगांबर लांडगे - शनिवार, 11 जून 2016 - 05:31 PM IST
माझा मिञ बारावी कला मध्ये ६८% मार्क घेऊन पास झाला आहे तर त्याच्या पुढील शिक्षणासाठी आपले मार्गदर्शन हावेत त्याने कोणता कोर्स करावा ? प्लीज रिप्ल्याय
1 6
अविष्कार Dhage - शुक्रवार, 10 जून 2016 - 11:07 AM IST
माझी १२ आर्ट मध्ये झाली आणि मला ६८.८५% पडले तर मी पुढे काय करू मला काहीच काळात नाही सर माझी आपणास विनंती आहे कि मला लवकर सांगा कि मी काय करू . सर होईल तेवढ लवकर सांगा कारण वेळ निघून जात आहे .मी तूमच्या उताराची वाट पाहत आहे . आणि सर मला फोटोग्राफीच काम जमत मला ४ वर्षाचा अनुभव आहे .
0 2
समीक्षा पाटील - बुधवार, 8 जून 2016 - 01:05 PM IST
माझी बहिण १२ वी आर्ट्सला आहे. तिला १२ वीला ६९.२३ टक्के मिळाले आहेत तर तिने पुढे कुठले शिक्षण घ्यावे . कालेजे करावा कि जॉब साठी प्रशिक्षण घ्यावे.
8 1
रमण बालाजी ठाकुर - मंगळवार, 7 जून 2016 - 09:36 PM IST
सर मला कला शाखेत १२ वी ला ५७% मार्क मिळाले आहेत,मला व्यवसायिक शिक्षण घ्याय ची म्हणजे आय.टी.आय करायची ईच्छा आहे.माझा ओ.बी.सी.संवर्ग आहे.योग्य मार्गदर्शन करावे.योग्य त्या आणि डिमांड असलेल्या कोर्स सम्भन्धि माहिती द्यावी.ही तळमळीची विनंती.आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतोय.
3 0
Wawandkar shrikant - मंगळवार, 7 जून 2016 - 07:59 PM IST
Sir mala 12 vi science la 63.40% takke aahet v mala electronic kam karnyamadhye khup ruchi aahe v te mala jamate tr mi kay karu he tumhi mala please lavkr sanga.....
0 1
Sanket - मंगळवार, 7 जून 2016 - 02:39 PM IST
मला दहावीला 76% आहेत तर मला दहावीनंतर काय करावे कळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करावे.
0 1
प्रिंयका पाटिल - सोमवार, 6 जून 2016 - 11:12 AM IST
मला 12वी ला 80%आहेत पुढील शिक्षणासंबधी माग॔दश॔न करा
1 1
दिनेश टिपरकर - रविवार, 5 जून 2016 - 09:55 AM IST
B.tech ची माहिति द्या मला 12विन्यान शाखेत 57% आहेत मि पुढे काय करू
1 2
दिनेश टिपरकर - रविवार, 5 जून 2016 - 09:53 AM IST
B.tech ची माहिति द्या मला 12विन्यान शाखेत 57% आहेत मि पुढे काय करू
1 1
दिनेश टिपरकर - रविवार, 5 जून 2016 - 09:49 AM IST
B.tech ची माहिति द्या
1 0
विशाल घोडे - गुरुवार, 2 जून 2016 - 07:49 PM IST
सर मी बारावी उत्तीर्ण झालो. मला बारावी science ला ६८.३४ %मिळाले. मला fire service engineering ला admission घ्यायची इच्छा आहे. तरी सर भविष्यात मला योग्य नोकरी मिळेल का...? please सर मार्गदर्शन करा..
4 1
विशाल घोडे - गुरुवार, 2 जून 2016 - 07:47 PM IST
सर मी बारावी उत्तीर्ण झालो. मला बारावी science ला ६८.३४ %मिळाले. मला fire service engineering ला admission घ्यायची इच्छा आहे. तरी सर भविष्यात मला योग्य नोकरी मिळेल का...? please सर मार्गदर्शन करा..
3 1
krushna jadhav - गुरुवार, 2 जून 2016 - 08:10 AM IST
सर मी बारावी विज्ञान 70% ने पास झालोय तरी पुढे मी काय करावे यासाठी मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे
0 1
rohitrokade786@gmail.com - बुधवार, 1 जून 2016 - 06:29 PM IST
Electronic and Telecom madhya purn zalele aahe..... Tari pudhil shikshan kay karave
0 1
सुरज - बुधवार, 1 जून 2016 - 04:25 PM IST
12 वीला ऊतीर्ण झाल्यानंतर पुनरप्रवेश घेता येतो का.?
2 0
निखिल पांडव - बुधवार, 1 जून 2016 - 01:28 PM IST
मी १२वी commers मधुन ५८% ने पास झालो आहे ,मी पुढे काय करू, मला बॅंकेत काम करण्याची इच्छा आहे ,तरी मला मार्गदर्शन करावे
4 3
milind labade - मंगळवार, 31 मे 2016 - 02:05 PM IST
Mala12 vi science la62.41tacke padale tar puddhe kay karu Please Margdarshan kara sir
3 1
Sharad mukane - रविवार, 29 मे 2016 - 05:39 PM IST
सर मित्र 12वी पास झाला cet दिली आहे त्याला Bvsc &AH प्रवेश घ्यायचा आहे प्रोसिजर काय आहे
0 2
mahesh rajender ahire - शनिवार, 28 मे 2016 - 08:35 PM IST
12vi pass galo ata pude काय कराव ते सांगा
3 0
अनिता dhadake - शनिवार, 28 मे 2016 - 02:55 PM IST
सर मी १२ दिली आहे मला bk या subject मधे ६३ marks आहेत tar माल कोणता बेस्ट corses available होईल मला bk याsubjects मधून study karaychi आहे
2 1
दिपक रा. अढाऊ - शुक्रवार, 20 मे 2016 - 06:30 PM IST
सर मला "कलेक्टर" च्या परीक्षेची तयारी करायची आहे. पण मी सुरुवात कशी करायची सर? प्लेअसे....
5 12
Lileesha Shetye - बुधवार, 18 मे 2016 - 06:09 PM IST
Mi aata 12 exam dili aahe mla computer it madhe pravesh ghyaycha asel tr ky karu
6 4
संतोष जाधव - बुधवार, 18 मे 2016 - 10:15 AM IST
सर मी आता ssc ची परीक्ष्या दिली आहे तरी मला आता पुढे काय करायचे याचे मार्गदर्शन करा पुढे कोणत्या साएड ने जायचे ते मला मार्गदर्शन करा
6 7
Nilesh jadhav - शुक्रवार, 13 मे 2016 - 07:24 PM IST
Mla 12 vi nantar B.tec la admission gheun mpsc /upsc sathi bghaychay tar mala margadarshan kra sir plez
3 3
Rashmita - सोमवार, 9 मे 2016 - 01:03 PM IST
Sir ssc board made 79.६०पर्चेन्तेच milale Mala sanga pude kay karu Mala diploma karaych aahe pan 12vi complete pahije ka
4 1
निशिगंध Indurkar - शनिवार, 7 मे 2016 - 04:00 PM IST
मी बारावी उत्तिर्ण आहे मला पुढे BSC करण्याची ईच्छा आहे पण BSC नँतर लगेच जाब मिळेल का जर मिळाला तर कोठे
6 5
saurabh heau - शुक्रवार, 6 मे 2016 - 12:15 PM IST
सर मी आता १२ वि ची परीक्षा दिली आता मा कोर्स एम सी वि सी होता , तर मला हे सांगा कि आता काय केले pahije
3 1
Lokesh - गुरुवार, 28 एप्रिल 2016 - 11:27 AM IST
sir. mi 12 science la aahe aani % pan changle padatil pan mala kay karayla pahije sanga plz. computer networking made interst aahe aani lavkar honar va job milnar asa corse sanga
2 2
शैल्या चाळके - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 09:28 AM IST
Sir, mazi 12 commarce mdhun zali aahe aata mi b.com kru ki ki konta dusara course kru mala samjena
1 5
शैल्या चाळके - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 09:24 AM IST
Sir, mazi 12 commarce mdhun zali aahe aata mi b.com kru ki ki konta dusara course kru mala samjena
0 7
शैल्या चाळके - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 09:19 AM IST
Sir, माझी 12 वी commarce मधुन झाली आता मी b.com करु का अन्य course करु ...... आता 12 नंतर काय करावे .,,, [[[[[[[[ शैलेश ]]]]]]]
2 5
नारायण शिंगाडे - गुरुवार, 14 एप्रिल 2016 - 02:19 PM IST
12 वीला ऊतीर्ण झाल्यानंतर पुनरप्रवेश घेता येतो का.?
4 0
Amol Take - बुधवार, 13 एप्रिल 2016 - 10:00 PM IST
Sir mala HSC(Horticultural) made 60% aahe Mi Kay karu pude
2 0
Ajay Bange - शुक्रवार, 1 एप्रिल 2016 - 07:47 AM IST
सर मी १२ वी आर्टस् शाखेतुन केले आहे. मी आता पुढे काय करु? प्लिज सांगा सर----?
13 4
shahabaj mulani - गुरुवार, 3 मार्च 2016 - 11:19 AM IST
Thanks for sakal ya mahiticha sarvanna fayda nakkich hoel
0 1
Arbaj sayyad - रविवार, 28 फेब्रुवारी 2016 - 09:46 AM IST
या माहितीचा सर्वाँना खुप फायदा होईल धन्यवाद सकाळ
1 1
Ashish Mahore - सोमवार, 7 डिसेंबर 2015 - 04:46 PM IST
Mala bsc nanter kay karu
2 0
bhushan wankhwde - गुरुवार, 26 नोव्हेंबर 2015 - 11:38 PM IST
sir mala mcvc madhe 75.60% ahe pudhe Kay ..karu ..???????????
2 4
Bhushan patil - शनिवार, 21 नोव्हेंबर 2015 - 10:03 AM IST
sakal mi 12 vi nantar ky karayach te sanga
6 0
धनेश व्यवहारे - शनिवार, 26 सप्टेंबर 2015 - 02:00 PM IST
सर मला या व्यतरिक्त अजून नवीन शाका आहे का ?
5 2
गणेश बोरुडे - मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 - 07:21 PM IST
मार्गे दर्शन ही काळाची गरज आहे
1 0
Jay devade - शनिवार, 8 ऑगस्ट 2015 - 07:18 PM IST
12 वी Sciance नंतर काय.
9 2
दिपक शुरपाटने - सोमवार, 3 ऑगस्ट 2015 - 01:03 PM IST
सर मला ही माहिती भविष्यात खुपच कामत येईल आणि इतरानला पण
3 2
लक्ष्मन खाडे - शुक्रवार, 24 जुलै 2015 - 09:08 PM IST
सर मी १२ art पास झालो मला ६५% आहेत आता मी काय करू सांगणं प्ल्झ कृषी माधामात सांगा
3 8
rahul Pandit - रविवार, 19 जुलै 2015 - 02:19 PM IST
कला शाखेतील विद्यार्थी12 नंन्तर काय काय करू शकतात यासबंधी थोड़ी माहिती दिली तर आम्ह्माला नक्कीच फायदा होईल आणि सकाळ पेपर is may favorites news pepar
12 0
Akshay Navale - गुरुवार, 9 जुलै 2015 - 12:37 PM IST
Sir mala collector banaychay tar mi aata fy.B.A la aahe Tari pudhe kay karave mhanje progress kay aahe sanga Please
4 0
अजय पेनदोर - शुक्रवार, 26 जून 2015 - 07:49 PM IST
सर मला १२ वि vaवाणिज्य मध्ये ६१ मिळाले काय करू
6 3
Akshay shinde - मंगळवार, 23 जून 2015 - 06:58 AM IST
Sir मला HSC madhe ६५ takke आहेत मी काय karu
3 6
Shaikh arshad - सोमवार, 22 जून 2015 - 02:37 PM IST
Me aata 11 che paper dile mala pudh relve bharti babat mahiti pahile mala aata 51.08% aahw
2 2
शिंगे त.द. - शनिवार, 13 जून 2015 - 12:11 PM IST
खुप चांगली माहिती आहे ----------- धनावाद सकाळ
8 1
Pradip patil - गुरुवार, 11 जून 2015 - 10:17 PM IST
१२ वी पास(Arts) 73.23% आहेत ,मी पुढे काय करू?
3 6
KUNAL - गुरुवार, 11 जून 2015 - 03:05 PM IST
१२ क्लास नाप्प्पास झालो मग मी पुढे काय माज्या करियर साठी काय करावे कृपया सागावे
8 0
Shreeya paradkr - गुरुवार, 11 जून 2015 - 09:47 AM IST
I hav secured ६३% in hsc home science sndt, sir iwish to make career in food technology. Please guide. Thanks
5 1
sudarshan - बुधवार, 10 जून 2015 - 08:04 AM IST
सर मला 12वीScience 50% आहे तर मला कोणता करीअर निवडण्याठी प्रयत्न करावा
11 5
परेश chavan - शुक्रवार, 5 जून 2015 - 09:46 PM IST
सर मला १२ त ६२ मार्क मिळाले मी पुडे की रायाचे काळात नाही जहि अर्ग्दर्शन jara
2 9
आशिष हरिश्चंद्र चवरकर - शुक्रवार, 5 जून 2015 - 08:57 PM IST
मी 12वी कला शाखेतुन 62.77%पास झालो परंतु पुढे काय करयच समजत नहीं सर मला तुम्ही मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
6 16
मुंडे भागवत - शुक्रवार, 5 जून 2015 - 06:50 PM IST
मी १२थ पास झालो मला १२ वी ला ६५% पडले आहेत मी पुढे काय करू सर
1 4
aar - शुक्रवार, 5 जून 2015 - 02:20 PM IST
sir mi12th passzalo tari pan mala bsc agree karaychi aahe pan mi computer science hoto mala karta yeil ka.
1 7
jay mali - बुधवार, 3 जून 2015 - 10:56 PM IST
mla 12 vit 46% pdlele ahe ata pude kay krave samjat nahi
0 6
Anup shirodkar - बुधवार, 3 जून 2015 - 07:02 PM IST
मला वाणिज्य शाखेत 50%पडले आहेत तर फूड़े काय करु
5 3
जाधव विनोद - बुधवार, 3 जून 2015 - 11:30 AM IST
सर मला१२ वीत कला शाखेत 73% आहेत तर आता कोणते क्षेञ निवडावे कृपया सांगाल.
8 4
Abhishek thorat - बुधवार, 3 जून 2015 - 11:28 AM IST
Sir mala baravila 57% ahe ani jee la 45marks ahe tar sir maza numbar donetion n bharta mechanical engineering la lagel ka
2 0
Abhishek anil thorat - बुधवार, 3 जून 2015 - 11:10 AM IST
sir mala baravila 57marks ahe ani jee la 45 marks ahe tar mi pudhe kontya shetrat jau
0 2
Dhiraj karale - मंगळवार, 2 जून 2015 - 09:10 PM IST
I got 60% in 12th science board exams so what can I do in feature.
1 4
Agale Akshay - मंगळवार, 2 जून 2015 - 04:38 PM IST
सर मला 12वीला विज्ञान 61.38%पडले आहे. मी जी , CATदिलेली नाही आता मी कशाला अडमिशन घेऊ.
4 1
savita jape - मंगळवार, 2 जून 2015 - 12:19 AM IST
सर मला१२ वीत कला शाखेत 77% आहेत तर आता कोणते क्षेञ निवडावे कृपया सांगाल
1 3
काटे किशोर माणिक - सोमवार, 1 जून 2015 - 02:12 PM IST
मी बारावी कला शाखेतून ८८% मिळवले आहेत आणि सकाळने मला योग्य तो मार्ग दाखवण्याचे कार्य केले . धन्यवाद सकाळ.........
1 2
bk - रविवार, 31 मे 2015 - 12:23 PM IST
मला १२ स्चिएञ्चे मध्ये ५४% milale तर पुढे काय karu?
0 1
गणेश पाटील - शनिवार, 30 मे 2015 - 12:13 AM IST
१२ वी सायंन्स नापास झालेल्यांसाठी काही कोर्स आहे का? 10 वी च्या बेसवर कुठे अँडमिशन घ्यावे
6 1
मुकेश - शुक्रवार, 29 मे 2015 - 11:17 PM IST
सर आता माझी १२ वि विज्ञान झाले आहे त्यत मला ६४% मार्क्स आहेत पुडे काय करावे प्ल्झ सांगावे
2 0
अनिकेत raut - गुरुवार, 28 मे 2015 - 06:28 PM IST
सर, माझी १२ वी झाली आता मला या परीश्म्ध्ये ६७% मिळाले आहेत . आता मला १२ वी वर ITI करता येईल का? जर करता येईल तर मी कोणत्या शेत्रात प्रवेश घेवू तेवडे फक्त मला सांगा
6 7
अनिकेत रूट - गुरुवार, 28 मे 2015 - 06:19 PM IST
सर माझी १२ वी झाली आता मला ITI करता येईल का? जर करता येईल तर मी कोणत्या शेत्रात प्रवेश घेवू तेवडे फक्त मला सांगा
1 3
सोमेश raut - गुरुवार, 28 मे 2015 - 09:39 AM IST
१२ विला विज्ञान शाकेत ७१ % आहेत तर पुढे काय करायचे हे कळवावे .
4 4
प्रदिप कचरे - गुरुवार, 28 मे 2015 - 08:51 AM IST
बारावी विज्ञान शाखेत 52% आहेत तर काय करायला हवं .
6 8
प्रदिप कचरे - गुरुवार, 28 मे 2015 - 08:46 AM IST
बारावी विज्ञान शाखेत 52% आहेत तर काय करायला हवं .
2 7
patil mangesh - गुरुवार, 28 मे 2015 - 08:06 AM IST
12th nantar scop kashyat rahil
2 4
sahilmaner - बुधवार, 27 मे 2015 - 10:02 PM IST
mi aata 12 exam dili aahe pudhe computer it madhe pravesh ghyaycha aaeltr kay krave
1 1
माधुरी निकम - मंगळवार, 26 मे 2015 - 11:30 AM IST
ur information is good but plz tell me bachelor of finacial administrator
2 1
ganesh balkrishna khurdekar - बुधवार, 20 मे 2015 - 09:30 PM IST
अॅग्रीकल्चर मध्ये करीयर करण्यासाठी मार्गदर्शन करावे
3 3
अक्षय बरवट - मंगळवार, 19 मे 2015 - 01:45 PM IST
खुप चांगली माहिती मिळाली।।।पण नेवी ची माहिती हावी आहे
1 1
pravin - गुरुवार, 14 मे 2015 - 12:49 PM IST
I like every
0 1
राहुल - बुधवार, 13 मे 2015 - 04:30 PM IST
माझे बारावी शिक्षण झाले पुडे काय करावे
3 5
kekan abasaheb - मंगळवार, 12 मे 2015 - 05:51 PM IST
sir, mazi 12 vi math sci ne zali aahe pan mi jee dileli nasun mhcet(medical)exam dili aahe tar mala BE enginearing la admission bhetal ka?
0 0
संकल्प सतीश विप्रदास - गुरुवार, 7 मे 2015 - 12:11 PM IST
मी आत्ताच बारावीची परीक्षा दिली आहे .व jee ची परीक्षा दिली आहे .तरी मला कॉम्पुटर मध्ये चांगल्या करिअर साठी काय करावे?
4 0
लोकेश bhadane - शनिवार, 2 मे 2015 - 03:45 PM IST
सर. मी १२ झालो आहे आणि mala लवकर जोब हवी आहे आणि पगार हि बर हवा tar मी काय करू pude konte shishan करू
8 1
गावडे सिध्देश्वर - गुरुवार, 30 एप्रिल 2015 - 02:18 PM IST
सर मी १२ वि विज्ञान पास आहे तरइ मला लवकर नोकरी मिल्ण्यासती काय करू कोणता कोर्स करू
6 3
Ashish Hemant Jog - मंगळवार, 28 एप्रिल 2015 - 01:00 PM IST
मी बारावी शास्त्र या शाखेतून शिक्षण पूर्ण केले आणि जेईई मेन २०१५ हि परिक्षा अभियांत्रिकी प्रवेशासाठी दिली आहे; पण अभियांत्रिकीला पर्याय म्हणून मला खगोलभौतिकशास्त्र(Astrophysics) या विषयात शिक्षण घ्यायचे आहे.तर माझा प्रश्न असा आहे कि, मी सुरवातीला अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून मला पदव्युतर शिक्षण खगोलभौतिकशास्त्र घेता येईल का?किंव्हा तुमचे मत काय आहे?धन्यवाद.
4 0
Ravi ankam - शुक्रवार, 13 मार्च 2015 - 01:30 PM IST
thanku so much सकाळ
1 2
दीपक भोई - शनिवार, 28 फेब्रुवारी 2015 - 04:26 PM IST
बारावी नंतर काय करायचं? शिक्षण कि नौकरी
9 3
LOKESH - मंगळवार, 27 जानेवारी 2015 - 08:56 PM IST
Sir mi 12 vi la aahe pudhe kay karu sanga sar...........
5 4
ओम सावळे - शनिवार, 13 डिसेंबर 2014 - 03:45 PM IST
माझी आता बारावी चालू आहे कला शाखेत पण पुढे काय करावे ते सांगा सर
7 5
muktar qureshi - मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 - 03:39 PM IST
12th art nanter iti konte courses kuru
3 2
बाळकृषण बंडगर - मंगळवार, 1 जुलै 2014 - 07:42 AM IST
Mi 12 art kelo ahe mala 72% ahet value course sanga 12 nantar kay karu plz
5 2
rohit - शनिवार, 28 जून 2014 - 09:29 AM IST
sir...me ata bsc la admsn ghetly tri sir bsc nantr kay krave..?
5 1
vikram rajput - गुरुवार, 12 जून 2014 - 11:29 AM IST
mala b farmacy karayachi aahe pan me CET dili nahi mala karta yeil ka
5 2
shraddha - बुधवार, 11 जून 2014 - 12:53 PM IST
please tell me about homeopathy colleges in pune & course duration ?
3 0
युवराज महादेव नायकुडे - मंगळवार, 6 मे 2014 - 03:55 PM IST
12वी नंतरच्या माहिती मुळेच आमाला योग्य मार्ग दर्शन मीळते
4 2
परेश प्रल्हादराव देशमुख - गुरुवार, 16 जानेवारी 2014 - 03:29 PM IST
खुपच छान.............धनावाद सकाळ
5 0
don sachin vakode - गुरुवार, 18 जुलै 2013 - 09:35 PM IST
mi dahavi nantar ky karu commers laa
3 1
सतीश latthe - सोमवार, 15 जुलै 2013 - 06:51 PM IST
प्लेअसे inframation
2 2
jayram hadbe - गुरुवार, 13 जून 2013 - 02:12 PM IST
thank u very much
2 1
अनिकेत माने - बुधवार, 5 जून 2013 - 03:04 PM IST
मी बारावी उत्तिर्ण आहे मला पुढे BSC करण्याची ईच्छा आहे पण BSC नँतर लगेच जाब मिळेल का जर मिळाला तर कोठे
14 8
vilas thuse - सोमवार, 3 जून 2013 - 05:46 PM IST
mala mahiti avadli
2 1
namrata - मंगळवार, 2 एप्रिल 2013 - 09:46 AM IST
After Bsc(computer science)what courses are there???
5 0
aniket sable - मंगळवार, 18 डिसेंबर 2012 - 09:00 AM IST
सकाळ thanks
3 0
radhika - रविवार, 25 नोव्हेंबर 2012 - 09:07 AM IST
Bए केय्लायानातर म.ब.ए. करता येते का थान्क्स फोर नेवस
5 0
pavan bhode - रविवार, 11 नोव्हेंबर 2012 - 08:05 PM IST
12 वीच्या बेसवर आय टी आय मध्ये कोण कोणचे कोर्स उपलब्द आहेत मराठी अभ्यासक्रमा मंध्ये
2 6
janardan - सोमवार, 29 ऑक्टोबर 2012 - 07:22 PM IST
खुप चांगली माहीती आहे मी या वर्षी गँप घेतलाय मला पुढल्या वर्षी Bsc(apri) ला अँडमिशन भेटल का इतर काही बदल झाले आहेत का?
1 1
Dhande Anna Rajendra - सोमवार, 24 सप्टेंबर 2012 - 06:44 PM IST
Nice.
2 1
Mauli - शुक्रवार, 3 ऑगस्ट 2012 - 06:41 AM IST
give me a about information of B.tach (food tachnology).and scope in food tachnology.
3 2
swaroop - रविवार, 29 जुलै 2012 - 11:41 PM IST
वरील सर्व माहिती उपयुक्त आहे, परंतु स्पोर्ट्स मध्ये करियर करण्या संदर्भात माहिती मिळाली तर उपयुक्त ठरेल.(जर आपण स्पोर्ट्स ला महत्व देत असाल आणि करियर मनात असाल तर )
3 0
Ajinkya - शुक्रवार, 27 जुलै 2012 - 07:20 PM IST
good but i want more information for building construction course .....
3 1
Mehatar Sachin - सोमवार, 2 जुलै 2012 - 08:17 AM IST
Thanks
3 0
Sanket pol - शनिवार, 16 जून 2012 - 12:06 PM IST
Exllent!
2 0
Dr.Ashwinkumar - शनिवार, 16 जून 2012 - 10:04 AM IST
very very good information given by you . It is fully helpful to all student basically those are not getting information and living in villages. Thanks
2 1
giriraj - रविवार, 3 जून 2012 - 04:42 PM IST
very good information thanks sakal
2 0
मानस मेजारी - बुधवार, 30 मे 2012 - 09:26 PM IST
MBBS साठी अधिकतम वयोमर्यादा किती आहे? त्याचप्रमाणे सरकारी medical college मधून MBBS करण्याचा एकूण खर्च किती आहे? त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने २००८ मध्ये MHT-CET दिली असेल तर त्याला आता परत २०१३ मध्ये CET देता येईल का?
3 3
Ashish Shendurse - मंगळवार, 29 मे 2012 - 08:14 AM IST
Good information, but I would like to add one more degree course having a good carrier and scope B.Tech. (Dairy Technology) Duration: 4 years Qualification: 12th Sci with Physics, Chemistry & Maths After completing B.Tech, one can pursue M.Tech., Ph.D & PDF. Opportunities: Job in Dairy/Food plants in sectors like Production, Processing, Quality, Research, New product development etc., Also can enter in govt. sectors as Food Inspector, Dairy Development Officer etc., can enter in academics as AP
5 0
sunil - सोमवार, 28 मे 2012 - 02:52 PM IST
कृपया कला या शाखे पुढील शिक्षणातील संधी विषयी मार्गदर्शन पुढील वर्तमानपत्रामध्ये नमूद करा
7 3
Girish - सोमवार, 28 मे 2012 - 11:54 AM IST
please mentioned about printing technology dear. Good carrier in this also BE/ME/PhD............
2 1
shreyesh - सोमवार, 28 मे 2012 - 08:27 AM IST
खुप चांगली माहिती आहे ----------- धनावाद सकाळ
8 4
नवी प्रतिक्रिया द्या
तुमचे नाव *
ई-मेल *
Notify me once my comment is published
प्रतिक्रिया * (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)
1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
संबंधित बातम्या
जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची संधी
सर्वंकष विचार हवाच! (स्काय इज द लिमिट)
वैद्यकीय प्रवेशासाठी MH-CET ची करा तयारी
ट्विस्ट इन करिअर (स्काय इज द लिमिट)
करिअरचा '2020' विचार! (स्काय इज द लिमिट)
ताज्या घडामोडी
एक अवलिया (मुक्तपीठ)
'नीट' आता मराठीसह प्रादेशिक भाषांतही
मराठ्यांना आरक्षण देणारच - मुख्यमंत्री
'पैलतीर'मध्ये सहभागी होऊ या!
ताज्या बातम्या नव्या esakal.com वर
आजचा सकाळ...
बातम्या: पुणे | मुंबई | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | विदर्भ | कोकण | महाराष्ट्र | देश | ग्लोबल | अर्थविश्व | उत्तर महाराष्ट्र
संवाद: मुक्तपीठ | पैलतीर | तनिष्का | ब्लॉग
संपादकीय | फॅमिली डॉक्टर | मनोरंजन | क्रीडा | सप्तरंग
About Us | Contact Us | Privacy Policy | Terms & Conditions | Refund & Cancellation | Subscribe | Advertise With Us | जाहिरातींचे दरपत्रक | Work with Us
Group Site | SakaalTimes | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Careers | Delivering Change Forum (DC Forum)
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved of MyVishwa ePaperGallery Powered By: